Grow your business with our professional legal and digital solutions.
माहितीसाठी + चिन्हावर क्लिक करा
अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होते. तीन हप्त्यांत हे पैसे मिळतात.
कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस आणि २ लाखांचा अपघाती विमा मोफत मिळतो. सामाजिक सुरक्षा मिळते.
अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज सुविधा सुलभ हप्त्यांत उपलब्ध.
नवीन उद्योगासाठी २५ लाखांपर्यंत कर्ज आणि ३५% पर्यंत सबसिडी केंद्र सरकारकडून मिळते.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, उद्योग उभारणीस मदत.
व्यवसाय सुरू करण्यासाठी १० ते १५ लाखांपर्यंत व्याज परतावा योजना, मराठा समाजातील तरुणांसाठी.